संस्कार हिताचे रीत-भात त्यात नकोत दुरावे शील वागण्यात. संस्कार हिताचे रीत-भात त्यात नकोत दुरावे शील वागण्यात.
प्रेमामध्ये एकमेकावर होत असतात रुसवे फुगवे प्रेमामध्ये एकमेकावर होत असतात रुसवे फुगवे
जपावी लागतात नाती विसरून सारं काही रुसवे फुगवे धरून मुळी चालतच नाही जपावी लागतात नाती विसरून सारं काही रुसवे फुगवे धरून मुळी चालतच नाही
तिरस्कार नको मला तुझा फक्त जाता जाता प्रेमाचे शब्द बोलून जा.. तिरस्कार नको मला तुझा फक्त जाता जाता प्रेमाचे शब्द बोलून जा..
माझ्या जवळ बोलण्यासाठी, चेहरा करशील ना तुझा हसवा माझ्या जवळ बोलण्यासाठी, चेहरा करशील ना तुझा हसवा
बालपण खरंच खूप छान असतं आयुष्यातील निखळ आनंदाचं पान असतं असतात खरे रूसवे फुगवे पण नसतात कधी हेव... बालपण खरंच खूप छान असतं आयुष्यातील निखळ आनंदाचं पान असतं असतात खरे रूसवे फुग...